सामाजिक क्रांतीचा महामार्ग ज्योतिबांनी दाखवून दिला -भगवान फुलसौंदर

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ., जिल्हा माळी सेवा संघ, जय युवा अकॅडमी, जीवन आधार प्रतिष्ठानचा महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

बालविवाह प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल .

जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील लोहगाव येथे  बालविवाह प्रतिबंध कायद्याचा भंग करीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.          याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि लोहगाव…

बाळासाहेब थोरात यांचे हस्ते पद्मश्री पोपटराव पवार यांना जीवन गौरव पुरस्कार

यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगर व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यशवंतराव…

जिल्हा वाचनालयात प्रगती पॅनल ची बीनविरोध फेर निवड.

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रा.शिरिष मोडक व श्री.विक्रम राठोड यांच्या ‘नेतृत्वखालील प्रगती पॅनेलची फेर निवड बिनविरोध झाली. ही फेरनिवड 2021-2026 सालासाठी झालेली आहे.वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक…

शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी संभाजी कदम .

शिवसेने ने नेहमीच सर्वसामान्यांसाठी प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे . नागरिकांचा मदतीसाठी नेहमीच शिवसैनिक धावून गेले आहेत . काम करणाऱ्या पक्षाने नेहमीच पदाचा माध्यमांतून त्यांचा योग्य तो गैरव केला आहे . माजी शहर प्रमुख राहिलेले संभाजी कदम…

बायोडिझेल प्रकरण दिलीप सातपुते यांच्यासह या सर्वांना मिळाला जामीन

अहमदनगर शहरातील जळगाव बायपास तसेच नगर सोलापूर रोड वरील वाटेफळ या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी छापे टाकून बायोडीझेल विक्री करणारे रॉकेट पकडले होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस…

मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध

अन्यथा जातीयवादीवृत्तीला खतपाणी घालणार्‍या आघाडी सरकारचा दशक्रियाविधी करुन आंदोलन करणार -सुनिल शिंदे

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था घोटाळा

तब्बल अडीचशे ठेवीदारांच्या ठेवी हडप करून 65 कोटींचा मोठा आर्थिक घोटाळा करणार्‍या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या चार संचालकांना अखेर अटक झाली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत…

शिवसेनेचे नगर सेवक बाळासाहेब बोराटे यांची आयुक्तांवर टीका .

नगर  शहरात  रस्त्यांचा विविध कामांचे उदघाटन होत आहे त्या कामात आयुक्तांनी भुयारी गटार प्रकल्प ,फेज २ , स्मार्ट एल ए डी प्रकल्प अशी विविध कामे करताना रस्ते खोदली जातात . नवीन रस्त्याचे काम करत असताना  आयुक्त्यांनीं हि सर्व कामे पूर्ण झाली…