मुबलक पाणी असताना वीज तोडून रब्बी वाया घालवला तर शेतकरी आक्रमक होतील- राजू शेट्टी

मुळात वीज वितरण कंपनीने सदोष विजबिले शेतकऱ्यांना दिली आहे. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाही. अशात आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने…

माजी महापौर सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून जुनी मनपा ते पंचपीर चावडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

शहराचा विकास व्हावा, यासाठी सर्वच पदाधिकारी, नगरसेवक प्रयत्नशील असतात. त्यासाठी शासनाकडे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन निधीची मागणी करुन ती मंजुर करत असतात. प्रशासकीस पातळीवर या प्रक्रियेस वेळ लागत असतो. परंतु कायम पाठपुरावा करुन ती…

राळेगण सिद्दीच्या सरपंचपदी लाभेश औटी बिनविरोध .

राळेगण सिद्धीचे सरपंच डॉ. धंनजय पोटे यांनी यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी  निवड प्रक्रिया झाली . निवडीसाठी मंडलाधिकारी आर आर कोळी यांचा उपस्थित ग्रामपंचालय कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी लाभेश…

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देशा विरोधी मनुवादी धोरणाचे दहन व संविधान राष्ट्र बचाव आंदोलन

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात समवेत युवक जिल्हा उपाध्यक्ष सागर ठोकळ, तालुका…

भिंगार येथे आरपीआयच्या वतीने संविधान दिन साजरा

संविधानाच्या उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ -अमित काळे

वासन टोयोटाचे शहरात सामाजिक बांधिलकी जपून कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप

वासन टोयोटाचे शहरात सामाजिक बांधिलकी जपून कार्य सुरु आहे. व्यवसायाबरोबर समाजातील गरजूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. वासन ग्रुप संपुर्ण महाराष्ट्रात सामाजिक भावनेने कार्य करीत असून, राज्यातील अनेक युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांनी…

व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा धंदा कधी थांबवणार ? किरण काळेंचा बाजार समिती सत्ताधाऱ्यांना सवाल

जुन्या अनधिकृत बांधकामांचा वाद अजून मिटलेला नाही. बाजार समितीने जुन्या गाळेधारक व्यापाऱ्यांवर अन्याय केलेला आहे. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. ते प्रकरण अजून मिटलेले नसताना देखील बाजार समिती आवारामध्ये सत्ताधाऱ्यांनी…

अल्पवयीन मुलीस छेडणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे ( धनगरवाडी , ता . नगर ) याला विनयभंग , तसेच पोक्सो कायद्यान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

जय किसान कंपनी तर्फे प्रमुख विक्रेत्यांचे स्नेह संमेलन

झुआरी अग्रो केमिकल लिमिटेड गोवा हि देशातील खत उत्पादक व पुरवठा करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे . सन १९६७ पासून शेतकरी बांधवाना दर्जेदार खते ,औषधे व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जयकिसान ब्रॅण्डखाली पुरवठा करत आहे . नुकतीच कंपनीने महाराष्ट्र , गोवा…

रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु,अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नगर शहरात भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम  सुरु असून  हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे . असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद बडे यांनी केला आहे .