शिवराष्ट्र पक्षाचा प्रथम वर्धापन दिना निमित्त शिवराष्ट्र विद्यार्थी सेनेची स्थापना

वर्षभरापूर्वी संतोष नवसूपे यांनी स्थापन केलेला  शिवराष्ट्र पक्षाचे अवघ्या काही दिवसातच  या पक्षाचे वटवृक्षात रूपांतर करून सामान्य नागरिकांचे प्रश्न वेळो वेळी सोडवून आवाज उठवला असून वर्षभरात या पक्षाने  नगर शहरातील राजकारणात महत्वाचे स्थान…

नगर अर्बन को ऑप . बँक मतमोजणी पहिली फेरी

नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत सुवेंद्र गांधी  यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे .

सद्भावना यात्रेचे टीम लीडर सशाला अहिरे यांचे ओरिसा येथे अपघाती निधन

भारत बांग्लादेश सदभावना यात्रेचे टीम  लीडर विशाल अहिरे यांचा ओरिसात झालेल्या भीषण अपघात त्यांचा मृत्यू झाला . इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरु आहे . जखमींमध्ये अजय वाबळे , संतोष धर्माधिकारी , योगेश जाधव यांचा…