जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 32 आरोग्य आरोग्य सेविकांना पदोन्नती, परिचारिका संघटनेच्या वतीने…

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 32 आरोग्य आरोग्य सेविकांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आरोग्य सहाय्यिका म्हणून पदोन्नती दिल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा वंदना धनवटे यांनी दिली. तीन वर्षाच्या…

शीरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक बोर्डे बेपत्ता.

शिरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक दिगंबर बोर्डे हा युवक 19 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाला आहे याचा शोध आजूबाजूला व नातेवाईकांकडे केला असता आढळून आलेला नाही या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून…

महिलेचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपींवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची महिलेच्या पतीची…

महालक्ष्मी हिवरे ता नेवासा येथील सर्जेराव गणपत गायके यांची पत्नी मयत ज्योती गायके याचा गळा दाबून खून करण्यात आला व आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून सदरील आरोपींवर 302 व 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय…

मनसेच्या आंदोलन आधी एक दिवस आनंदनगर, आगरकर मळा भागाला स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

शहराती आनंदनगर, आगरकर मळा भागाला अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता त्यामुळे मनसेचे नितीन भुतारे यांनी पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन दूषित पाणीपुरवठा बंद करा अन्यथा त्याच दूषित पाण्याने आयुक्तांसह संबंधित पाणी पुरवठा…

अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण

बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय. या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल…

अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन केली आत्महत्या

जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी…

श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरामध्ये ४२८ लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नगर दक्षिण लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित चिचोंडी पाटील येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरामध्ये ४२८ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असल्याची माहिती भाजपा…

राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप ईडीचा वापर शस्त्र म्हणून करत आहे -अ‍ॅड. असिम सरोदे

राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात सूड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्कारा किंवा भाजपमध्ये या, अशा…

नगर तालुक्यात मोटारसायकलींच्या चोऱ्यांचे सत्र सुरू

नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मोटारसायकल चोऱ्यांचे सत्र आता शहराजवळील नगर तालुक्यातील विविध गावांमध्येही सुरू झाले आहे . घरासमोर लावलेल्या मोटारसायकलींचीही चोरी जाऊ लागल्याने आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज…

भाजयुमो चा जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी त संपन्न ,जिल्हा अध्यक्ष श्रीराज…

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्थान, मुंबई येथे जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.