1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सेवेतील मृत्यू झालेल्या शिक्षकाचा वारसांना सानुग्रह अनुदान व लाभ मिळावा…

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ सानुग्रह अनुदान व लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्राथमिक विभागाचे…

स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा (खरंतवाडी) या गावातील पोलीस पाटील असणाऱ्या सुनील शिवणकर हे आपल्या पदाचा गैर उपयोग करून त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले असुन गुन्हा दाखल झालेला आहे व महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार देखील दाखल असल्याने…

अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय निवड कबड्डी स्पर्धेचे उदघाटन .

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित खेलो इंडिया राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व निवड चाचणी  सन  २०२१-२२ चा उदघाटन अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे आज पार…

प्रो फिटनेस हेल्दी लाईफस्टाईल फिटनेस हेल्थ क्लब नगरकरांचे आरोग्य सुदृढ आनंदित ठेवेल: माजी उपमहापौर…

आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात विस्कळीत जीवन शैली मुळे  माणसाला आजार जडतात. नियमित वॉकिंग, जॉगिंग आणि व्यायाम करूनही फास्ट फूड, जंक फूडच्या अघोरी सेवनामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. निरोगी जीवनासाठी कसे रहावे, काय खावे, कसे जगावे, कशात…

आनंदनगर, आगरकर मळा या भागातील दूषित पाणीपुरवठा दोन दिवसात बंद झाला नाही तर त्याच पाण्याने आयुक्तांना…

अहमदनगर पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे अनेक लोकांना दूषित पाणी पिण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे

दिलीप सातपुते यांना शहरप्रमुख पदावरून हटविले.

नगर येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात दिलीप सातपुते यांचावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने शहर प्रमुख पदावरून तात्काळ हटवले आहे .

अहमदनगरचा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण – ७/१२ चा ठरला मुहूर्त .

अहमदनगरचे जिलाधिकारी कार्यालय लवकरच स्थलांतरित होत असून याचे उदघाटन दिनांक ७ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तब्बल २८ कोट रुपये खर्च करून नगर औरंगाबाद रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाचा जागेत हि इमारत उभारण्यात आली आहे . राज्याचे महसूल…

पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणसह मुस्लिम  समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी व राज्य शासन अल्पसंख्यांक विरोधी धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक

पाथर्डी तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने नाशिक येथील मल्ल बाळू बोडखे याचा विरोधात तब्बल सव्वा तास लढत देऊन त्यास चितपट करत उत्तर महाराष्ट्र्र कुश्ती चषक पटकवला .यावेळी विजयी मल्लास ऍड…

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिध्दीत

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.