युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन.

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने नगर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे . …

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण

आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले.

तिसर्‍या लाटेची पुर्वतयारी म्हणून भिंगारच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करावी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची पुर्वतयारी म्हणून गोर-गरीब रुग्णांच्या सोयीसाठी भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व ऊस तोड कामगार वाहतूक, मुकादम संघटनेच्या वतीने…

शिवाजी शिर्के यांचा वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स कडून सन्मान

अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सह्याद्री आणि न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. त्यांच्या या विशेष…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

 ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी जाहीर

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सुनील छाजेड तर खजिनदारपदी विपुल शाह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जामखेड पंचायत समितीत वंचित चे भजन-कीर्तन आंदोलन.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात अनोख्या पद्धतीने…

पेट्रोल,डिझेल,गॅस व ऑटोरिक्षाचा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ

देशामधील पेट्रोल डिझेल गॅस व ऑटो रिक्षा चा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे ती वाढ सरकार मागे घेत नाही याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने काळा फिती लावून व काळे झेंडे रिक्षाला बांधून…

सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण.

पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी या गावातून माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली परंतु त्याच जिल्ह्यातील व त्यास तालुक्यातील अधिकारी माहिती अधिकार कायदा व माहिती अधिकार अर्ज ची पायमल्ली करत आहे अनेक वेळा माहिती अधिकारात अर्ज करून सुनावणी…

ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.

अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा लिखित  प्रकाशक जरनॉट बुक्सच्या मुख्यपृष्ठावर प्रेग्नेंसी बायबल म्हणून प्रकाशित पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीचे निवेदन ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले