ऑलम्पिकमध्ये कोरोनाचं संकट आणखी गडद

टोक्यो ऑलम्पिक ही महास्पर्धा सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेच्या तयारीत जपान सरकारसहआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सर्व प्रकारची काळजी घेऊनही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दर दिवशी एक नवी केस समोर येत आहे. नुकत्याच समोर…

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे -उपमहापौर गणेश भोसले

शहर हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी पाठबळ द्यावे. प्रत्येक प्रभाग हिरवाईने नटल्यास शहर हरित होणार असून, शहराची सुंदरता वाढणार आहे. जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा ऑक्सिजन अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व व गरज…

दुसऱ्या विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींनाही अनुकंपा तत्त्व लागू

एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न झालं असेल  तरी त्याच्या अपत्यांना पहिल्या लग्नापासून झालेल्या अपत्यांप्रमाणेच अधिकार मिळणार असल्याचं तेलंगणा उच्च न्यायालयानं  सांगितलं आहे. अनुकंपा तत्त्वावरील नोकरी  नाकारल्याप्रकरणी एक याचिका न्यायालयात दाखल…

शहरातील खड्डेमय रस्त्यावर आम आदमी पार्टीचे आंदोलन

शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर  महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम…

द्वारकामाई साई मंदिरात २२ व २३ जुलै ला “साई उत्सव २०२१”

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगर  च्या वतीने,  दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त "साई उत्सव" हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम छोट्या प्रमाणत घेणयात येणार आहे. यंदाचा  "साई…

मनसेच्या वतीने विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्या वतीने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच धर्माचा प्रसार व्हावा आणि घराघरांत वारीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता विठ्ठल रखुमाई वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे.…

करीना कपूर खान वर गुन्हा दाखल करा .

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने, गरोदर महिलांसाठी "करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल" या नावाने पुस्तक काढले आहे. या पुस्तकात तिने गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स आणि उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या पुस्तकाच्या नावात, ख्रिस्ती…

वंचित बहुजन आघाडी अगामी सर्व निवडणुका स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढणार. – प्रा. किसन चव्हाण.

अगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा अशा सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने स्वबळावर लढणार, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली.

विमानातून आणलेले रेमडेसीवीर वाटले कोणाला ?”

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील…

नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य -शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा असतानाही संचमान्यतेतील बदललेल्या निकषामुळे भरती होऊ शकली नाही. संचमान्यतेचे मागील शासन निर्णय रद्द करून संचमान्यतेच्या निकषात काळानुरूप बदल करावा व नवीन निकषांच्या आधारे शाळा तेथे शारीरिक शिक्षक या प्रमाणे…