जमिनीच्या अदलाबदलसाठी राष्ट्रीय पातळीवर कमिशन नेमण्याची मागणी

 ग्रामीण भागातील वन जमिनी शेजारील व वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान करत असलेल्या शेत जमीन घेऊन त्या मोबदल्यात शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे शहरालगत असलेल्या वनविभागाच्या खडकाळ जमिनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव पीपल्स…

स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य…

स्वरांकित फौंडेशनमार्फत  आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय  असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या   ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली असून सध्या त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अश्लील व्हिडीओ बनवणे व अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात सामील असलेल्या अनेकांची नावं…

कोरोना उत्पत्तीसंदर्भातील तपासाला चीनने दिला नकार

चीनमधून दीड वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले. आतापर्यंत कोट्यावधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण कोरोनाची उत्पत्ति कशी झाली या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत जगाला…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा…

23 जुलै 2021 ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या

जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे.  ही रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोरोना संसर्ग साखळी तोडणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी कडकपणे करणे याला…

प्रदेशाध्यक्ष आ.पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेचे शहर जिल्हा काँग्रेस कडून स्वागत

खा. राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील कालच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला…

हनीट्रॅपचा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी महिला आणि तिच्या एका  साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना शनिवार २४ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या…

विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आयटकचे सहाय्यक कामगार आयुक्त…

विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने आयटक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला.

मातंग समाजाच्या बैठकित समाजातील विविध प्रश्‍नांवर विचारमंथन

कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मातंग समाजाचे प्रश्‍न अधिक गंभीर बनले आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी समाजबांधवांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध राजकीय व संघटनेत काम करताना मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय जोडे…