प्रतिकात्मक भजन दिंडी करून विश्व हिंदू परिषदेचे वारकरी निवेदन

नगर-वारकरींसोबत बैठकीला मुख्यमंत्र्यानी प्रतिसाद दिला नाही.दिंडीत ४० वारकर्यांना परवानगी द्यावी.अशी मागणी केली होती.ती मागणी शासनाने अमान्य केली.परत १० वारकर्यांना परवानगी अशी मागणी केली तरी ती अमान्य केली आहे

विडी कामगार नेते कॉ. न्यालपेल्ली यांचा स्मृती दिवस वृक्षरोपणाने साजरा

कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्‍वासा पर्यंत लढले. विडी कामगारांच्या हितासाठी त्यांनी सरकार, भांडवलदारा विरोधात लढा दिला. कामगारांप्रती न्याय, हक्काचे व समतेचे विचार त्यांनी मांडले. कुटुंबाप्रमाणे विडी…

उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांमध्ये नेतृत्वाबरोबरच विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची गृह विभागाची परवानगी

भाजपाचा तत्कालीन उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती…

अमेरिकेत आढळला ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण

देशासह जगातील कोरोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. तसेच, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचेही म्हटले आहे. यातच, आता अमेरिकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी…

भोजपुरी सुपरस्टार रवी किशन करतो लाखोंची कमाई

रवी किशन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. प्रसिद्धीशिवाय रवी किशननेही  चांगली कमाई देखील केली आहे. गेल्या काही वर्षांत रवी किशनची संपत्ती तब्बल 24 टक्क्यांनी वाढली आहे. त्याची कमाई…

6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या

पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. महागाई यावरून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी…

फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू

दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. रॉयटर्सनं त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचंही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं…

मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी

 मौजे अरणगाव (ता. नगर) येथे महार वतनची 72 एकर जागा अवैध रित्या बळकावून मागासवर्गीयांचे मानवी हक्क पायदळी तुडवून त्यांच्यावर अन्याय करणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन…

लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा

            लसीकरण केंद्रावर नागरिकांना चुकीच्या सुचना देऊन घरी पाठवत असल्याचा आरोप जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी केला आहे. तर लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्याची मागणी…