कोरोनापेक्षा शहरातील निर्बंध अधिक जालिम

कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व…

मशिदीच्या भाडेकरूला भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

हमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने  खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला…

कोरोना झाल्यामुळे आसाराम बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी

कोरोना ची लागण झाल्यामुळे  आसारामजी बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याच्या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेना व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी…

फ्रन्टलाईन कामगारांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप

टाटा पॉवरच्या वतीने फ्रन्टलाईन कामगार व आरोग्य केंद्रासाठी कोरोना प्रतिबंधक अत्यावश्यक किटसह आयुर्वेदिक अश्‍वगंधचूर्ण व मसालाचहा चूर्ण चे वाटप करण्यात आले. या अभियानाचे प्रारंभ आमदार निलेश लंके यांना किटचे वितरण करुन करण्यात आले.टाटा समूह…

नेप्ती गावाची यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले. तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने…

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरसाठी पंचवीस हजार रुपयाची रोख मदत

नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय मध्ये नुकतेच चांदा गावातील युवकांच्या पुढाकारातून व सामाजिक संघटनेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे त्यासाठी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने मदत हळूहळू येत आहे चांदा येथील…

केंद्र सरकारने खत व इंधन याच्या किंमतीमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस…

नुकत्याच केंद्र सरकारने केलेल्या खत व इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) दरवाढी निषेधार्थ  अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आले व केंद्र सरकारने इंधन व खतांची केलेली दरवाढ…

बोल्हेगाव नागपूर परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नगरसेवक ऍड. राजेश कातोरे व कुमार…

नगर शहरातील महत्वाचे उपनगर असलेल्या बोल्हेगाव नागपूर परिसराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अँड. राजेश कातोरे व कुमार वाकळे यांनी आपली निवेदने पालिकेला दिली . मनपा…

येत्या २८ मे ला नगर होणार ५३१ वर्षांचे…

  ऐतिहासिक अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त "नगर जल्लोष" (ट्रस्ट ), "उडान फाऊंडेशन" च्या वतीने आणि "अवनिश क्रिएशन" च्या सहकार्याने २१  मे ते २३ मे या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत…

हेल्थी लाईफ फिटनेस क्लब चा उपक्रम….

अहमदनगर येथील हेल्थी लाइफ फित्नेस क्लब मधील सर्व सहकारी एकत्र येऊन तसेच नगर मधील दानशूर व्यक्ती यांनी विनामूल्य भोजन सेवेचे आयोजन अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटल म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती व त्यांच्या गरजू लोकांना…