पत्नीच्या आत्महत्या नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

शहरातील बीड रोड शेजारी रहाणार्‍या शिल्पा अजय जाधव वय २८ हीने दुपारी आपल्या रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तीचा पती अजय कचरदास जाधव वय ३२ यास माहीत झाल्यानंतर त्याने देखील दुसर्‍या ठीकाणी काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या…

चंद्र दर्शन झाले नसल्याने गुरुवारी ईद होणार नाही शुक्रवारी होणार रमजान ईद साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात बुधवारी संध्याकाळी चंद्र दर्शन होऊ न शकल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी होणार नसून, शुक्रवारी  ईद  होणार असल्याची माहिती हिलाल कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी चंद्र दर्शन होण्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे…

झाकिर वलीअहमद खान यांचे सोमवार दि.10 रोजी दुःखद निधन

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सामान्य प्रशासन शाखेमध्ये अव्वल कारकून या पदावर कार्यरत असलेले झाकिर वलीअहमद खान (वय 56 वर्षे) यांचे सोमवार दि.10 रोजी कोरोना साथरोगाच्या संसर्गाने दुःखद निधन झाले.    दिवंगत अव्वल कारकून झाकिर…

जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेद हॉस्पिटल मधील परिचारिकांचा सन्मान

कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी…

36 डिग्री तापमानात देखील लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करणारा…

सध्या कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे आणि त्या संदर्भातच नियम देखील केले आहे. परंतु अजूनही अनेक लोक कामाव्यतिरिक्त सुद्धा किंवा सहज फिरायला म्हणून घराबाहेर पडतात आणि नियमाचे उल्लंघन…

शहरातील काही खाजगी हॉस्पिटल चालकांकडून होणारी लूटमार थांबवा अन्यथा कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी- कोरोनासंसर्ग विषाणूच्या काळात प्रत्येक नागरिक भयभीत झाला असून या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. रुग्णांचे नातेवाईक उपचार मिळण्यासाठी खाजगी हॉस्पिटल कडे मनधरणी करत असतात मात्र काही हॉस्पिटलचे संचालक गैरफायदा…

संगमनेर पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणी कठोर कारवाही करावी अश्या मागणीचे निवेदन विश्व हिंदू…

नगर -संगमनेर पोलिसांवर मुस्लिम समुदाया कडून झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून वचक बसेल अशी कठोर कारवाई करावी.अश्या मागणीचे निवेदन विश्व हिंदुपरिषदे तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात…

भाळवणी येथील कॅम्पमध्ये ५० जणांचे प्लाझ्मा दान.

१ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. शनिवारी कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.…

सभागृह नेते रविंद्र बारस्कर यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी क्षीरसागर तसेच मनपा आयुक्त शंकर गोरे…

अहमदनगर प्रतिनिधी-सभागृह नेते रविंद्र बारस्कर यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी क्षीरसागर तसेच मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याशी समक्ष यासंदर्भात चर्चा केली. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हक्सीनचे डोस गेल्या काही दिवसात उपलब्ध होत…