एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा स्वराज्य कामगार संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर प्रतिनिधी- कामगार हा औद्योगिक क्षेत्रांमधील दुवा आहे. कोरोनाचा संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाची अर्थव्यवस्था ढासाळू नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या सुरू आहे कामगार आपला जीव…

10 मे पासून सर्व लसीकरण केंद्रावर बँक कर्मचार्‍यांचे प्राधान्याने होणार लसीकरण

अहमदनगर(प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या…

बूथ हॉस्पिटला २० ऑक्सिजन बेड्स साठी दिली ऑक्सिजन लाईन फिटिग.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने जी.के. एन. सिंटर मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माणुसकीच्या भावनेने बूथ हॉस्पिटला नव्याने २० ऑक्सिजन बेड्स साठी ऑक्सिजन लाईन फिटिग करून…

पत्रकारांवर दंडेलशाहीचा वापर करणार्‍यांना जय भगवान महासंघ चोख उत्तर देईल -आनंद लहामगे

केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा जय भगवान महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करुन, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केली आहे.

टाळेबंदीत करपलेल्या झाडांना पाणी देऊन वाचवण्याची धडपड

उन्हाळ्यातील रणरणते ऊन व टाळेबंदीत नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने चार वर्षापुर्वी लावलेली झाडे पाण्याअभावी करपली आहे. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांची स्वखर्चाने पाणी उपलब्ध करुन निमगाव वाघात (ता.नगर) लावलेली झाडे वाचवण्याची…

अहमदनगर मनपा, पोस्ट – आयुक्तांच्या दालनासमोर मुक्काम

काँग्रेसच्या ऑक्सीजन बेडच्या मागणीसाठी उत्तर नसणारे मनपा आयुक्त शंकर गोरे काल रात्री उशिरापर्यंत अखेर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पदाधिकारी यांनी देखील चिकाटी सोडली नाही. रात्री सुमारे नऊ…

कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेली अनागोंदी थांबविण्यासाठी कायदाशाही राबविण्याची मागणी

कोरोनाच्या नावाखाली सुरु असलेली अनागोंदी थांबविण्यासाठी कायदाशाही राबविण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. तर कोरोना महामारीच्या टाळेबंदीत सर्व कारभार राम भरोसे सुरु…

पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी

अहमदनगर पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करावे व त्यांना देखील कोरोना काळात 50 लाखाचा विमा संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी बाबासाहेब सौदागर यांची निवड.

सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखक व कवी बाबासाहेब सौदागर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…