छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने

द्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्‍यांकडून सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्‍यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नगर-

निमगाव वाघा येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली

निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्या प्रसारक मंडळ, नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

स्व.दिलीप गांधी हे सामान्यातील असामान्य नेतृत्व : विनायकराव देशमुख

" माजी केंद्रीय मंत्री स्व.दिलीप गांधी हे सामान्यातील असामान्य नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने नगरच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने

शहरातील माळीवाडा बस स्थानक जिल्हा परिषद गेट येथे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते…

शहरातील उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव द्यावे

शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची मागणी नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.

घास गल्लीत हॉकर्सच्या विरोधात सुरु असलेली अतिक्रमण हटाव मोहिम थांबवावी

शहरातील घास गल्लीत अनेक वर्षापासून व्यवसाय करणार्‍या हॉकर्सवर मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्यावतीने कारवाई होत असून, सदर कारवाई थांबविण्याची मागणी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

विनाअनुदानित शाळांतील कर्मचार्‍यांना वेतन मिळणार – आ.डॉ.तांबे

विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मोठे यश मिळाले असून राय सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन…

भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन नवीन शाळा खोल्यांचे भूमीपूजन

आज भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन नवीन शाळा खोल्यांचे भूमीपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.

कोरठणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू – डॉ. राजेंद्र भोसले

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि राज्यस्तरीय 'ब' वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या देवस्थानला अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी…

खेळाडू ग्रेसगुण सवलतीपासून वंचित

क्रीडास्पर्धेत भाग घेणार्‍या खेळाडूंना शासनाकडून सवलतीचे गुण देण्यात येतात. शासन निर्णय 20 डिसेंबर 2018 परिशिष्ट 1 मधील नियम क्र. 2  नुसार इयत्ता 6 वी ते 10 वी व नियम क्र. 4 नुसार इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत केंव्हाही जिल्हा ते…