निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गावात नवीन मतदारांची नांव नोंदणी करण्यासाठी मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले असता, पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी
राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित रेखा जरे खून खटल्यातील फरार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यास हैदराबाद येथून पकडून आणणार्या पोलीस पथकातील नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार…
मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील पाणी प्रश्नासह इतर नागरी प्रश्न वारंवार मागणी करुन देखील सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी बुधवारी (दि.17 मार्च) महापालिकेत आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
कुराणच्या आयतबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा वसीम रिजवीचा उलेमा अहिले सुन्नतवल जमात व मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध नोंदविण्यात आला.
जय मल्हार कुस्ती संकुल जिल्ह्याच्या दृष्टीने दखल घेण्यासारखे ठरले आहे. इतर खेळांच्या तुलनेत कुस्ती हा खेळ मागे पडत चालला आहे. निरोगी आरोग्य व शरीर सदृढतेसाठी कुस्ती हा खेळ महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.
देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षै पुर्ण होणार असल्याच्या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासिक अशा आगाखान पँलेस मध्ये रिजनल ब्युरो आँफ आऊटरीच आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनिल भैय्या राठोड म्हणजे नगरकरांना आपल्या घरातील, कुंटुबातील आधारस्तंभ, सदस्य होते. हक्काच्या व अन्यायाच्या विरोधात भांडणारे अनिलभैय्या राठोड हे सामान्याचे मोठा भाउ होते.