अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने

एकीकडे कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधींचा उन्हापासून बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले आहे.

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची आगळी-वेगळी श्रध्दांजली

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण करुन माजी सैनिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने

सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिस वितरण करण्यात आले.

कोरोनाची दुसरी लाट थोपावण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता -डॉ. संतोष गिर्‍हे

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उमंग फाऊंडेशनने गावोगावी जाऊन मास्क वाटप करुन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती अभियान सुरु केले आहे.

शिक्षकांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान -बाबासाहेब बोडखे

राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना सर्व स्तरावर (इयत्ता पहिली ते पदवीत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य या विषयाबाबत निर्गमित करण्यात आलेल्या दि.16 मार्चचा…

वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी विश्‍व मानव अधिकार परिषद कार्यरत -नवेद शेख

वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या विश्‍व मानवाधिकार परिषदची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

विकासात्मक कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास झाला -आ.संग्राम…

विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास झाला. पूर्वी दिल्लीगेट ते माळीवाडा वेस एवढेच शहर मर्यादित होते.

महामारीत फिनिक्सने गरजूंना निस्वार्थ रुग्णसेवा पुरविली -डॉ. संजय कळमकर

कोरोना महामारीत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतल्याबद्दल गणराज प्रकाशन रंगनाथ उर्फ तात्यासाहेब भापकर गौरव समितीच्या वतीने फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा…

दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन

दिर्घकाळापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चार महिने पुर्ण होत असताना शुक्रवार दि. 26 मार्च रोजी भारत बंद हाक देण्यात आली आहे.