माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी सौ तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला आहे…
जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार विचार मंचाच्या वतीने कोव्हीड योध्ये व सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांचा सत्कार करून सर्वच मान्यवरांच्या उपस्थित
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला…
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अहमदनगरच्या वतीने शहरातील सुरू असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका "तुझ माझ जमतय" यातील कलावंतांचा, त्यांच्या मालिकेच्या सेटवर जाऊन सत्कार करून मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात…
र शहरात रेल्वे स्टेशन रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याचे आंदोलन शिवसेनेने केले होते. मात्र त्यानंतर दुसर्याच दिवशी हे गेट बाजार समितीने पुन्हा एकदा बंद केले आहे.