दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘ढिशक्याव’ चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस

लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे.

टी २० चा रियालिटी शो

पुण्यात टी २० क्रिकेटचा रियालिटी शो आयोजित केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात प्रथमच हा प्रयोग होतो आहे.  स्क्वेअर कट स्पोर्ट्स मराठा क्रिकेट लिग ट्वेंटी-ट्वेंटी  बद्दल माहित देण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

शहरात कोरोनचा वाढता संसर्ग

कोरोन रुग्णाच प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागलय . या पार्श्वभूमीवर महानगर पालिका प्रशासन  अँँक्शन मोड मध्ये आले असून मास्क न परिधान करने, सोशल डीस्टन्सिंगचे उल्लंघन  करणाऱ्यावर  कारवाई सुरु   करण्यात आलीये.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा !: नाना पटोले

काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे.

जातेगाव येथे अफूची शेती

तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली

अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

अल्पसंख्यांक काँग्रेसच्यावतीने शिवजयंतीनिमित्त माणिक चौक येथील एटीयू जदिद उर्दु प्राथमिक शाळेमध्ये शिवाजी महाराजांवरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत इराणी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्या वतीने कोव्हिड -19 लसीकण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात…

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !: नाना पटोले

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे.