देहू रोड ते दीक्षाभूमी धम्मरथ २०२५: स्वागताध्यक्षपदी आयु. सुरेश बनसोडे यांची निवड!

या धम्मरथ यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी आयु. सुरेश बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांचा सत्कार प्रा. दि. वा. बागुल सर यांच्या हस्ते करण्यात आला.

 अहिल्यानगरमध्ये रिपब्लिकन नेत्यावर प्राणघातक हल्ला! कुटुंब सुरक्षित करण्यासाठी आंदोलनाची घोषणा 

रिपब्लिकन चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यांच्या कुटुंबावर गुरुवारी रात्री काही गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला.

शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांना साहित्य गौरव पुरस्कार!

हा सन्मान मराठी भाषा व उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सावेडी येथे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात करण्यात आला.

श्रीरामपूरमध्ये हृदयद्रावक घटना! वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला शोककळा

राहुरी तालुक्यातील मुळा धरणाजवळ पाच मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते . मात्र या सेलिब्रेशनमध्ये श्रीरामपूर शहरातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .

श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर जय्यत तयारी! SP सोमनाथ घार्गे यांचा थेट आढावा

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्रीक्षेत्र मोहटादेवी गड . प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्रात येथे लाखो भाविकांचा जनसागर उसळतो . यंदा सोमवार, २२ सप्टेंबरपासून महोत्सवाला प्रारंभ होत आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने कमर कसली आहे .

कुणबी दाखला अपडेट!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर झालेलं आंदोलन सगळ्यांच्या लक्षात आहे. या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला – हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR . यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखला…

दीड रुपयांचा शेअर बनवतोय गुंतवणूकदारांना लखपती! एका लाखाचे झाले तब्बल 12 लाख!

आज आपण अशाच एका स्टॉकबद्दल बोलणार आहोत, ज्याने फक्त पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1100% रिटर्न दिला आहे. हो, अगदी खरं! एका लाखाची गुंतवणूक तब्बल 12 लाखांवर पोहोचली आहे!

नागपूर, अकोला आणि विदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण जाहीर केले आहे . यासंदर्भातील अधिसूचना ग्रामविकास विभागाने राज्य राजपत्रात…

ST महामंडळाचा खास उपक्रम! ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (ST) एक अद्वितीय लोकाभिमुख उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमानुसार राज्यातील प्रमुख ७५ बसस्थानकांवर सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात…

भंडारदरा धरणाचे जलपूजन: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उपस्थिती, धरण शाखेची दांडी

अकोले तालुक्यातील क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय या जलसंपदेचे जलपूजन गुरुवारी संध्याकाळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाले.