BREAKING | “खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांच्या अनुभवाचं दुःख विचारा!” – डॉ. सुजय विखेंचा खोचक टोला! 

| अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचं भुमीपूजन आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं.

🚨
 BREAKING | “खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांच्या अनुभवाचं दुःख विचारा!” – डॉ. सुजय विखेंचा खोचक टोला! 🎯

📍 श्रीरामपूर | अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचं भुमीपूजन आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं.
💥 विरोधकांना नाव न घेता खडसावत म्हणाले –
🗣️ “खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका… ज्यांनी केली, त्यांना ती परवडली नाही!”

🔹 “तुमचं दुःख ऐका, अनुभव विचारा!” असा खोचक सल्लाही दिला.
🔹 “चिखलफेक सोडा, विकासात साथ द्या!”
🔹 “मी डॉक्टर आहे… आज फक्त छोट्या गोळ्या दिल्या आहेत, पुढे डोस वाढवू!” 💊

📢 श्रीरामपूरच्या विकासाचा नवा अध्याय उघडणाऱ्या या कार्यक्रमात ५० लाखांचा रस्ता, १.५ कोटींचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा निधी, आणि २५० कोटींच्या कालवा कामांची घोषणा झाली!

🔥 विखे स्टाईल टोले + विकासाची हमी = सोशल मीडियावर खळबळ!