Browsing Category
राज्य
‘ग्रो मोअर’ घोटाळा : ११ बँक खात्यांतून तब्बल ८६५ कोटींची उलाढाल!
स्मार्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली स्मार्ट फसवणूक!
'ग्रो मोअर' नावाने गाजवलेली फसवणूक आता थेट ८६५ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यावर जाऊन थांबली आहे!
Read More...
Read More...
एलसीबीत “जुनी टीम” परतणार? ‘शंकर अंमलदार’ पुन्हा फॉर्मात!
अहिल्यानगर (मेट्रो टीम!)
LCB (स्थानिक गुन्हे शाखा) मध्ये पुन्हा एकदा ‘जुने तेच’ अंमलदार येणार का?
हा मोठा प्रश्न सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय बनला आहे!
Read More...
Read More...
BMS चा 70वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – शनिवार वाडा ते S.P. कॉलेजपर्यंत मोटारसायकल रॅली, कामगार…
देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघ (BMS) ने 70वा वर्धापन दिन पुण्यात धडाक्यात साजरा केला! बुधवार, 23 जुलै 2025 रोजी शनिवार वाडा ते S.P. कॉलेज दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली निघाली आणि संध्याकाळी लेडी रमाबाई…
Read More...
Read More...
रोजगाराची सोनेरी संधी – 226 जणांची प्राथमिक तर 138 जणांची थेट निवड!
नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर आणि कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पंडित…
Read More...
Read More...
प्रोफेसर कॉलनीतून धक्कादायक बातमी! उच्चभ्रू घरामध्ये सेक्स रॅकेट, बांगलादेशी तरुणीची सुटका –…
या घरातून एक बांगलादेशी तरुणी पोलिसांनी सुटवली असून, तिची जबरदस्तीने वेश्या व्यवसायात अडकवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणीला तातडीने आशादीप वस्तीगृहात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात घरमालकीण…
Read More...
Read More...
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राधान्य – प्रत्येक स्कूल व्हेइकलमध्ये CCTV अनिवार्य!
पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांच्यासह…
Read More...
Read More...
रेड रन स्पर्धा 28 जुलैला! युवांसाठी खास मॅरेथॉन – एचआयव्ही/एड्स जनजागृतीचा अनोखा उपक्रम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) तर्फे १८ ते २१ वयोगटातील तरुणांसाठी ही स्पर्धा खास राबवण्यात येत आहे. उद्देश एकच – तरुणांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी सजगता आणि संवाद…
Read More...
Read More...
अहिल्यानगरच्या सुप्रसिद्ध महिला डॉक्टरचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू…
नेहमीप्रमाणे सकाळी चालायला बाहेर गेलेल्या अनुपमा ताई अचानक आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ओव्हरलँड पार्कमधील नाल्यात अडकल्या आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेत घरी न आल्याने त्यांच्या मुलीने पोलिसांना माहिती दिली आणि शोध…
Read More...
Read More...