Browsing Category

राज्य

 शनिशिंगणापूर अॅप घोटाळा प्रकरणात नवीन वळण!

 बनावट अॅप घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विश्वस्त मंडळाला १ ऑगस्ट २०२५ रोजी धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या समोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.
Read More...

 अहिल्यानगरमध्ये इतिहास घडतोय!

माळीवाडा वेस, अहिल्यानगर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती एकत्रित पुतळा उभारला जाणार आहे – तोही एका भव्य चौथऱ्यावर!
Read More...

 प्रेमविवाहाचं रूपांतर नरकात! अग्निशमन अधिकारी आणि कुटुंबीयांविरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी…

शहरातील अग्निशमन विभागातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात विवाहितेच्या छळाचा धक्कादायक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. 2018 साली प्रेमविवाह करून सुरू झालेला संसार, आता अत्याचाराची कहाणी बनला!
Read More...

 “शक्तिमान, बाहुबली नाही – गणपती मूळ रूपातच पाहायचा!”

गणेशोत्सव जवळ येतोय… आणि त्यातच सध्या ट्रेंड झालेलं आहे 'विविध थीम्स'मधील गणेशमूर्तींचं प्रदर्शन. पण यावर आता मनसेचा स्ट्रॉंग स्टँड आला आहे!
Read More...

 शनिवारची शाळा आता पुन्हा ७.३० ला!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शनिवारच्या वेळेत झालेला बदल आता रद्द करण्यात आला असून शाळेची वेळ पुन्हा एकदा सकाळी ७.३० ते ११ अशीच राहणार आहे! हा निर्णय खा. नीलेश लंके यांच्या पत्राच्या पुढाकारामुळे झाला असून,
Read More...

 “व्यवस्थेने एवढं छळलं की शेवटी मृत्यूला कवटाळावं लागलं…”

 राहुरी (अहिल्यानगर) – सरकारी काम करूनही मेहनतीचे पैसे न मिळाल्याने जीव गमावलेल्या सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता बिल्डिंग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
Read More...