Browsing Category

राज्य

🛑 नवनागापूर एमआयडीसीमध्ये मावा तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने एमआयडीसी परिसरात कारवाई करत नवनागापूर येथील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेला अवैध मावा बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला
Read More...

चोरीसाठी “बालगुन्हेगार” वापरले जातायत!

एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या बंद घरात चोरी सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी 2 मुलांना पकडलं आश्चर्य: दोघंही अल्पवयीन, 18 वर्षांखालील!
Read More...

बुद्धिबळात बाजी मारली!

अहिल्यानगर, 18-20 जुलै नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 यशस्वीपणे पार पडली. जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेत पुण्याच्या प्रशांत सोमवंशीने विजेतेपद पटकावलं, तर मध्यप्रदेशच्या देवेंद्र परमारने उपविजेता…
Read More...

AYUSH सेंटरची गडबड!

वृद्ध रुग्णाला दिलं ‘मुखावाटे’ औषध, पण निघालं अंगाला चोळायचं?66 वर्षीय भैरुशंकर भापकर यांनी आयुष रुग्णालयात गेला कफ-पित्तासाठी औषध घ्यायला. डॉक्टरांनी दिलं मुखावाटे घेण्याचं आयुर्वेदिक औषध. पण फार्मसिस्टने दिलं अंगाला लावायचा लेप... आणि वर…
Read More...

मनपा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात! भाजपकडून प्रभागनिहाय मोर्चेबांधणी सुरू!

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार रणनिती आखायला सुरुवात केलीय. गेल्या वेळेस निवडून आलेले १४ नगरसेवक – आता आकडा वाढवायचाय! यासाठी प्रभागनिहाय आढावा घेऊन इच्छुकांनी थेट आपापल्या वॉर्डचा राजकीय रिपोर्ट सादर केलाय.
Read More...

 मातंग वस्त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने येळी ग्रामस्थांचा जिल्हा परिषद समोर उपोषण! 

पाथर्डी गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला सुविधा देण्याचे आदेश दिले होते. तरीही मातंग समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात येत आहे. उपोषणकर्त्यांनी २८ जुलैला जिल्हा परिषदेत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे
Read More...

 ट्रक जाळून इन्शुरन्स आणि फायनान्स कंपनी फसवण्याचा धक्कादायक डाव फसवणूक उघड! 

१७ जुलै २०२५ रोजी रात्री २:३० वाजता सागर नवले यांनी आपला मालकीचा CNG गॅसवर चालणारा ट्रक (MH-15 HH-5887) संगमनेहून घोटीला नेण्यासाठी नाशिकचा ड्रायव्हर विशाल रनशेवरेला पाठवले. मात्र, विठा घाटात अचानक ट्रकला आग लागल्याचा फसवणूकपूर्ण प्रकार…
Read More...