Browsing Category

राज्य

 “अहिल्यानगरच्या विकासात प्रवरा बँक बनणार गेमचेंजर!” – पालकमंत्री विखे पाटील यांची…

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्रात नवा आर्थिक बूस्टर डोस! प्रवरा सहकारी बँकेची नवीन शाखा आता विळदघाटमध्ये सुरु झाली असून, तिचं उद्घाटन जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं.
Read More...

 “महापालिका होणार भ्रष्टाचारमुक्त – शिवसेनेचा महापौर येणार!”

 जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणतात: "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत आहोत… महापालिका शिवसेनेच्या ताब्यात देऊन भ्रष्टाचाराचा खेळ संपवणार!"
Read More...

🚨 ग्रो मोअर घोटाळा अपडेट – एक कोटी ५० लाख लाचप्रकरणात गुन्हे शाखेतील PSI व 3 पोलिस सस्पेंड!

ग्रो मोअर फसवणूकप्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीकडून गुन्हा न दाखल करण्यासाठी थेट 1 कोटी 50 लाखांची लाच घेतल्याचं उघडकीस आलं आहे.
Read More...

📝 राज्यस्तरीय साहित्यसंमेलनात ‘आठवड’चा गौरव!

शब्दगंधच्या दुसऱ्या मध्यवर्ती राज्यस्तरीय साहित्य संवाद व काव्यसंमेलनाचं नेतृत्व आता करणार आहेत आठवड (अहिल्यानगर) येथील साहित्यसेवक राजेंद्र चोभे पाटील
Read More...