Browsing Category

राज्य

शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा मल्ल पै. महेश लोंढे यांनी पटकावली चांदीची गदा

कुस्तीपटू पै. महेश रामभाऊ लोंढे याने शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविली. नुकतेच शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचे आयोजन…
Read More...

खर्डा येथे उभे राहतंय ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम…

शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असणारे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यतत्परतेने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून ३ हजार मे. टन…
Read More...

दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन; स्वातंत्र्यदिनी शुभारंभ…

महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते  दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे यांच्या  शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.
Read More...

महात्मा फुले आरोग्य केंद्रावरील सावळा गोंधळ

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्य राज्यात राबवायला सुरुवात केलीय. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद अनेक ठिकाणाहून मिळतोय. परंतु नगरमध्ये लसीकरणाचा गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. नगरमधील किंवा…
Read More...

ग्रामीण विकास केंद्र संचालित ‘आईच घर’ या नूतन वास्तूच्या कामाचे भूमिपूजन.

समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा व त्यांची फरफट थांबावी, आत्महत्येस प्रवृत्त होण्यापासून त्यांना वाचवावे यासाठी ग्रामीण विकास केंद्र संचलित 'निवारा बालगृह', समता भूमी येथे 'आईचं घर' या नूतन वास्तूच्या कामाचा भूमिपूजन सोहळा…
Read More...

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने कोरोनाने मयत झालेल्या वकिल बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधान जिल्हा…
Read More...

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांची 151 वी जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे वर्ग केला आहे. परंतु दीर्घकाळापासून सदरचा प्रस्ताव प्रलंबित असून, नृत्यांगना पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकास महाराष्ट्र शासनाने तात्काळ…
Read More...

चोर तो चोर वर शिरजोर.; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये  ४२० चे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  या कर्मचाऱ्याने कॅप्टन वराळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा  केला. तसेच कॅप्टन  वराळ बँकेची बदनामी करतात असे बिनबुडाचे आरोप…
Read More...