शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं डिजिटल रूपांतरण आणि बळकटीकरण होणार – थेट उपमुख्यमंत्री अजितदादांचा शब्द!

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं डिजिटल रूपांतरण आणि बळकटीकरण होणार – थेट उपमुख्यमंत्री अजितदादांचा शब्द!
राहुरी | पोलिस न्यूज नेटवर्क
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अत्याधुनिक बनवण्यासाठी सरकार कंबर कसलंय!
फंड मिळणार – टेक्नोलॉजी येणार – कामकाज होणार स्मार्ट!
राहुरी बाजार समितीच्या नवनिर्मित शेतकरी भवन आणि उपहारगृहाचं लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं:
“राज्यातील सर्व बाजार समित्यांना मजबुती द्यायची आहे.
यासाठी सरकार आवश्यक तंत्रज्ञान आणि फायनान्शियल सपोर्ट देणार आहे.”
कार्यक्रमात उपस्थित दिग्गज:
आ. काशिनाथ दाते, माजी आ. लहू कानडे, अॅड. केरू पानसरे, अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे आणि इतर मान्यवर.
राहुरी बाजार समिती टॉप 10 मध्ये!
- लवकरच वांबोरी येथे 15 एकरमध्ये जिनिंग मिल सुरू होणार
- 1.80 कोटींचं नवीन शेतकरी भवन
- 19 कोटींच्या ठेवी!
शेतीला स्मार्ट बनवण्यासाठी…
- AI साठी ₹500 कोटींची तरतूद
- उसाचं उत्पादन वाढवण्यासाठी नवं बियाणं
- फळबाग लागवड, तीन पिकं, पर्यावरणपूरक शेतीवर भर
- पिक कर्ज 0% व्याजदराने ₹3 लाखांपर्यंत
- 5 वर्षांत ₹25,000 कोटी शेतकरी योजनांसाठी!
अन्य महत्त्वाच्या घोषणा:
पंतप्रधान आवास योजना – 20 लाख घरे, 5 ब्रास वाळू मोफत
लाडकी बहिण योजना – ₹45,000 कोटींचा फंड (फक्त ₹2.5 लाख उत्पन्नापर्यंतच्या कुटुंबांसाठी)
शेतकऱ्यांना फ्री वीज – ₹20,000 कोटींची तरतूद
दिव्यांग मानधन – आता ₹2,500
पुणे-अहिल्यानगर रेल्वे मार्गास मंजुरी – शेतमाल वाहतूक होणार जलद!
“बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था आहेत – त्या पारदर्शक आणि नफ्यात चालल्या पाहिजेत!”
– अजितदादा पवार
शेतीत बदल हवा?
तर ही पोस्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा!
शेअर करा,
कमेंट करा,
आपलं मत नोंदवा!
