नगर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळ्याचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल अखेर सादर
नगर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळ्याचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल अखेर सादर
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या फॉरेन्सिक ऑडिटचा सुमारे 1000 पानाचा अंतिम अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला आहे यात संशयत कर्ज प्रकरणाच्या तपासणीत संचालक मंडळ कर्ज शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांची समिती व कर्जदार यापैकी कोणाच्या कोणत्या प्रकरणात काय सहभाग आहे याची माहिती समोर आली आहे तसेच कर्ज रक्कम कोणापर्यंत पोहोचल्या हेही अहवाला स्पष्ट झाले आहे पोलिसांकडून दोषींच्या नावाबाबत मात्र गोपिण्यात असल्यानेबाळगण्यात आली आहेकोतवाली पोलीस ठाण्यात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार कर्ज प्रकरणात घोटाळा व फसवणूक प्रकरणी 18 संशयित संचालक मंडळींवर गुन्हा दाखल आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा तपास सुरू आहे गुन्ह्याची व्यापीत मोठी असल्याने आर्थिक व्यवहार व कागदपत्रांचा तांत्रिक तपास करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार मुंबई येथील ठकराल कंपनीकडून ऑक्टोंबर 2022 पासून फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले ऑडिट पूर्ण झाले असून सुमारे 58 कर्ज प्रकार ने व आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत कोणाचा सुखी आहेत रक्कम कोणापर्यंत पोहोचल्या हे स्पष्ट झाले आहे त्यानुसार फसवणूक प्रकरणात कोण दोषी आहेत या अहवाल सादर झालेला आहे