महिला मुलींचे माॅर्फ फोटो पाठवून पाच हजार डॉलर खंडणीची मागणी

महिला मुलींचे माॅर्फ फोटो पाठवून पाच हजार डॉलर खंडणीची मागणी

नगर शहरातील डाळ मंडई भागात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील महिला मुलीचे मोर फोटो व्हाट्सअप ॲप वर पाठवून ते डिलीट करण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात त्या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे सायबर पोलिसांनी एका व्हाट्सअप नंबर वरील अन्यात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरचा प्रकार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी घडला असून मंगळवारी दुपारी सायबर पोलिसात फर्यात दाखल झाली आहे शहरातील डाळ मंडई भागात राहणाऱ्या फिर्यादीची व्हाट्सअप वर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एक का अनोळखी नंबर वरून महिलेचे व भाचीचा चेहरा असलेले अश्लील माॅर्फ
फोटो आले ह्या अनोळखी नंबर वरील व्यक्तीने फिर्यादीकडे ते माॅर्फ फोटो डिलीट करण्यासाठी पाच हजार डॉलर बिटकॉइन स्वरूपात पैशाची मागणी केली