Browsing Tag

महापालिका

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव

महापालिकेतील स्वच्छता  कर्मचारी हे शहर  स्वच्छ  ठेवण्यासोबतच नागरिकांचे आरोग्य देखील जपत असतात. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव करण्याचा उपक्रम…

गुलमोहर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

गुलमोहर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असून गुलमोहर रस्ता हा बऱ्याच वर्षापासून दयनीय अवस्थेत होता . काम सुरू झाल्यानंतर सर्व रहिवाशांना आनंद व समाधान झाले होते,  या रस्त्याचे काम मंजूर लांबी व रुंदीनुसार उत्तम दर्जाचे…

शहरात एलईडी च्या प्रकाशाची वाट मोकळी

अहमदनगर ( दि,१९)-- महापालिकेचा क्षेत्रात पथ दिवे बसण्यावरून गेल्या महिन्यात वादंग झाले ठेकेदाराने कमी  वॉट  चे दिवे बसवल्याने आरोप नगर सेवकांनी केला होता . चिमणी सारखा प्रकाश अशी खिल्ली हि काही जणांनी उडवली होती . चांगली खलबते झाल्यानंतर…

महापालिका निवडणुकीत एकदिलाने काम करून काँग्रेसला विजयी करा !: नाना पटोले.

राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे महापौरांना निवेदन

वारुळाचा मारुति परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी, गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत.

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी  पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.