Browsing Tag

अहमदनगर

टेम्पो चालकाला बेदम मारहाण

घोडेगाव बाजार येथून टेम्पो चालक जावेद नवाब इनामदार यांनी जनावरे गाडीत भरुन अहमदनगर येथे सोडण्याचे भाडे घेतले होते.  सदर टेम्पो मध्ये जनावरे भरून घोडेगाव येथून नगर हायवे अहमदनगर कडे येत असताना टेम्पो जेऊर टोल नाक्याजवळ आला असता, भगत चांगदेव,…

चिमुरडीने साठवलेल्या खाऊच्या पैशातून गोरगरीब अनाथ आश्रमात केले खाऊचे वाटप

सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार्ते.  लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असुन एमआयडीसी येथील स्नेहालय येथे उद्योजक राजेंद्र गायकवाड यांच्या कन्या  "कु.शिवण्या गायकवाड" हिने आपल्या साठवलेल्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा "जीवनसाधना" गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार 'नंदकुमार झावरे' यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक…

आदित्य ठाकरे यांना नगरमधील कार्यकर्त्याचे थेट प्रतिआव्हान

आदित्य ठाकरे यांनी मुंबई चेंबुर मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. यासाठी ठाकरे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवून निवडणुकीला सामोर येण्याचे खुले आव्हान दिले. यावर शेळके यांनी आदित्य ठाकरे…

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा…

शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग व्हावा. यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबविण्यात यावे. महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस) व…

शहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या 'नाशिक पदवीधर' निवडणुकीच्या मतमोजणीत तिसरी फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मताधिक्याची आघाडी घेतली. ही बातमी मिळताच शहरातील लालटाकी  सिध्दार्थनगर येथील काँग्रेसच्या शहर पक्ष कार्यालया बाहेर…

विक्रमवीर सायक्लिस्ट आणि बाईकर शरद काळे पाटील यांनी  पार केले औरंगाबाद नागपूर अंतर फक्त तीन तासात.

         नव्याने झालेल्या शिर्डी नागपूर समृद्धी महामार्गावर वेगवान प्रवास करण्याची भुरळ सर्वानाच पडलीय. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्याचा मोह शरद काळे पाटील यांना आवरता आला…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार पडली.

   सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ही संस्था शहर आणि परिसराच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ४५ वर्षांपासून निस्पृहपणे आणि सातत्यपूर्ण काम करीत आहे. मंडळाचे जवळपास ६४० आजीव सभासद आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळ जवळपास दोन वर्षे प्रत्यक्ष…