काँग्रेसमध्ये इन्कमिंग… भाजपला गळती….
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला…