Browsing Tag

घर घर लंगर सेवा

“घर घर लंगर” सेवेच्या वतीने शिवाजी कर्डीले यांचा सत्कार

घर घर लंगर सेवेच्या वतीने  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी  निवड झाल्याबद्दल  शिवाजी कर्डीले  यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, विजय गुंदेचा आदी…

घर घर लंगर सेवेने वंचित घटकांना वाटले तब्बल एकोणीस दिवस 5 हजार फराळचे पाकिटे

कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकातील भुकेलेल्यांना जेवण व इतर गरजूंना मदत पोहचविणार्‍या घर घर लंगर सेवेने तब्बल एकोणीस दिवस जिल्ह्यातील वंचितांना फराळ वाटून त्यांची दिवाळी गोड केली. विविध ठिकाणी वास्तव्यास असेले डोंबारी समाज, ऊसतोड…

लोकप्रतिनिधींच्या एक पाऊल पुढे जाऊन लंगर सेवेने सर्वसामान्यांना मदत दिली -खा.डॉ. सुजय विखे

कोरोनाच्या संकटकाळात घर घर लंगरसेवेने दिलेले निस्वार्थ योगदान कौतुकास्पद आहे. या संकटकाळात गरजूंना लंगर सेवेचा आधार मिळाल्याने संकटाची भीषणता कमी होण्यास मदत झाली. निस्वार्थ देवा देण्यासाठी मोठे मन लागते. मोठ्या मनाने सर्व देवादार योगदान…