Browsing Tag

टीईटी पेपरफुटी प्रकरण

टीईटी पेपरफुटी प्रकरणी संगमनेरमधील शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यास अटक

टीईटी पेपरफुटी गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना  आज सकाळी अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलीसांनी पहाटे संगमनेरात धडक देत सुखदेव डेरे यास अटक करण्यात आली आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.…