पुणे सिरम इन्स्टिट्यूट मधील प्रयोगशाळेत ५कोटींहून अधिक डोस पडून editor Feb 4, 2021 0 पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लसीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.