अधिका-यांना दमबाजी करून दबावाचे राजकारण माजी मंत्री राम शिंदे करीत आहे – आ. रोहीत पवार
कर्जत नगरपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विरोधकांनी दोनशे लोक आणून अधिका-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वेळेअभावी आमचे आणखी तीनजण बिनविरोध झाले नाही उलट त्यांनीच आंदोलन करून भावनिक आवाहन करीत आहेत असा आरोप आ.…