Browsing Tag

नयना खेडकर

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय 'मुई थाई' स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी…