Browsing Tag

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती

पाचोरा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

पाचोरा (जि. जळगाव) : येथील पत्रकार संदीप महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देणारे व नंतर काही गुंडांकडून पत्रकारावर हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी…