नगर उपसभापती रविंद्र भापकर यांच्या वतीने गुंडेगावला बाकडे भेट… editor Aug 27, 2021 0 नगर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री.रविंद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेला तसेच विविध ठिकाणी बाकडे देण्यात आले.