संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा
चास (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराचे बुधवारी (दि.२२फेब्रुवारी) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिरात रविदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना…