गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार…
शाहू ,फुले ,आंबेडकर, साठे ,कलाम, सामाजिक विचार मंचच्या वतीने लाखेफळ (ता. शेवगाव) येथे गुरुजी "गोरक्षनाथ मारुती सोनवणे" यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात…