रायगडच्या अदिती तटकरे “तरुणाईचा आदर्श २०२१”पुरस्काराच्या मानकरी…
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तरुणाईचा आदर्श अर्थात युवा शक्तीच्या आयडॉल तसेच उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या…