कोरोना महामारीत जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता -अतुल फलके
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.