Browsing Tag

अहमदनगर

कांदा आणि दूधप्रश्नी आंदोलन

निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत. दूध दरातील कपातीच्या विरोधात खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. पाच जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात अहिल्यानगरच्या सर्व शेतकरी व दूध…

लाडकी बहीण योजनेमधील काही अटी शिथिल

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून पाच एकर शेतीची अट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. तसेच या योजनेचे अर्ज भरण्यासाठी दलालांची मदत घेऊ नये,…

आषाढीसाठी जिल्ह्यातून सव्वा दोनशे बस

एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भावी प्रवाशांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाता येणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा. आणि आषाढीसाठी…

पिंपरी जलसेन ची शाळा खाजगी शाळेलाही पडते भारी

दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होत चालल्याचे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असले तरी, जिल्हा परिषदेच्या काही शाळा मात्र खाजगी शाळांवरही भारी पडत आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन…

महायुतीवर मतदारांचा पुन्हा विश्वास : विखे

नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदार किशोर दराडे यांना विजयी करून शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पसरवलेल्या खोट्या माहितीला मतदार फार काळ साथ देत नाहीत, हे या निकालाने दाखवून दिले. या…

वैष्णवांचा मेळा शहरात विसावला

....एकोबा, तुकोबा, निळोबाच्या नामक टाळ मृदुंगांचे गजरात, ताशांच्या सुरात, हाती भगवे झेंडे घेऊन, दंग झालेल्या वारकऱ्यांच्या साक्षीने निळोबाराय महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे मंगळवारी पारनेर तालुक्यातल्या श्री क्षेत्र पिंपळनेर इथून पंढरपूरच्या…

उत्तर प्रदेशात सत्संगानंतर चेंगराचेंगरी

उत्तर प्रदेशात सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे शंभर हून जास्त लोक मृत्यूमुखी पडले. यापूर्वी धार्मिक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे 2008 ते 2013 या पाच वर्षांच्या 29 घटनांपैकी 27 घटना या धार्मिक स्थळाजवळ…

दुधाला प्रति लिटर 35 रुपये : विखे पाटील

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता.त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायी भाव आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय…

साई मिडासच्या प्रमाणपत्रात महापालिकेची हलगर्जी

नगर शहरातील मनमाड रोडवर उभारण्यात आलेल्या साई मिडास इम्पेरियल टॉवर्सला भोगवटा प्रमाणपत्र देताना अहमदनगर महापालिकेतील सहाय्यक संचालक नगररचनाकार यांनी हलगर्जी केली असून याबाबत संबंधिताला शासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात बजावण्यात येणार…

नगर-मनमाड रस्ता, पुढील आठवड्यात बैठक

नगर जिल्ह्यातील बहुचर्चित नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील…