Browsing Tag

आमदार संग्राम जगताप

नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या  विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदारपदी सलग तिसऱ्यांदा…

संग्राम जगताप यांचा विक्रमी विजयी!

अहिल्यानगर : नगर शहर विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जाहीर झाला असून संग्राम जगताप विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. संग्राम जगताप यांना 1 लाख 17 हजार 332 मते मिळाली आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादी…

गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर

अहिल्यानगर : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. मरंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन…

आमदार संग्राम जगताप भरणार आज अर्ज !

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. ते मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी वर्गाशी…

एकल महिलेला स्वयंरोजगारासाठी रक्षाबंधननिमित्त मिळाली नाष्टा सेंटरची गाडी भेट

अहमदनगर : राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनाने रक्षाबंधननिमित्त जयश्री हिंगे या लाडक्या बहिणीस नाष्टा सेंटरच्या गाडीची भेट देण्यात आली. एकल महिलेला आधार देण्यासाठी सावेडी येथे सुरु…

नगरकरांना 500 रुपयात सिटीस्कॅन मोफत एन्जॉग्रफी एन्जोप्लास्टी

नगर शहरातील नागरिकांना अवघ्या 1500 हजार रुपयात एमआरआय सुविधा उपलब्ध करून दिली आहे उत्तर महाराष्ट्रात कोणत्याच महापालिकेकडे नाही असा प्रकल्प उभारण्यात आला आहे पुढील सहा महिन्यात नगरकरांना याच सेंटर मधून पाचशे रुपयात सिटीस्कॅन सुविधा मिळेल व…

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…

पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी

पंधरा वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी; सावेडी कचरा डेपोच्या जागेतच होणार स्मशानभूमी निधीसाठी प्रस्ताव देण्याच्या सभापती व विरोधी पक्ष नेत्यांच्या सूचना गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला सवेडी स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न…

शहरातील युवा विधीज्ञांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वकील हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, दीन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हा वर्ग करत असतो. जिल्हा न्यायालयात कार्यरत युवा विधीज्ञ राष्ट्रवादी पक्षाच्या विधी कक्षाला जोडले गेले असून, समाजातील दुबळ्या घटकांना न्याय मिळवून देण्याची…

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार जगताप

अहमदनगर शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची निवड करण्यात आली आहे . आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात शब्दगंध चे अध्यक्ष…