सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे शहराची लक्ष लागून आहे नगर शहरातील सीना नदी पात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास झाला संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु शासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही प्रशासन कारखान्यांना पाठीशी घालत असून हा नागरिकांचा आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे या संदर्भात नागापूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येणार आहे नागापूर येथे हिवाळा अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे या अधिवेशनात दूषित पाण्याचा प्रश्न आमदार जगताप मांडणार आहेत पोलीस कर्मचाऱ्यांना सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे परंतु सहाव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण करण्यात येत असून 2016 ते 2023 कालावधीत आजही सहाव्या वेतन आयोगाच्या मुळे वेतनावर व ग्रेड पे वर अर्जित रजेचे रोखीकरण देण्यात येत आहे याशिवाय प्रोत्साहन भत्ता प्रवास भत्ता गणवेश भत्ता आहार रायफल धुलाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली नाही यासंदर्भातही आमदार जगताप यांच्याकडून लक्षवेधी मांडण्यात येणार आहे