Browsing Tag

आमदार संग्राम जगताप

जुनी पेन्शन सांपाला “आमदार संग्राम जगताप” यांचा जाहीर पाठिंबा

जुनी पेन्शन संपाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.18 मार्च) न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी या आंदोलनात सहभागी होऊन संपाला…

केडगावमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक संपन्न…..

अहमदनगर  : मेट्रो न्यूज   केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात "एक तास राष्ट्रवादीसाठी " या बैठकीतून आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी  हा उपक्रम राबविण्यात आला होता.महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रवादी पक्षाचे मोठे योगदान राहिले आहे. केंद्रीय…

सावरकरांचे धगधगते देशभक्ती कार्य उलगडले गीतांच्या संगीतमय प्रवासातून

सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालजयी सावरकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

पंचशील विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;

दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आजही संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबध्द…

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ६५० खेळाडूंचा सहभाग

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे…

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय 'मुई थाई' स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी…

31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची भेट

ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाच्या प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे