Browsing Tag

ढोलकी

ढोलकी या वाद्यांचा सर्टिफिकेट कोर्स आता अहमदनगर मध्ये सुरु होत आहे

महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.