आपल्या आवडीच्या खेळामधून विद्यार्थी करिअर शकतो : डॉ. सागर बोरुडे
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. डॉ. सागर बोरुडे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा खेळापासून व मैदानापासून लांब होत चालला आहे. विद्यार्थी आपला बराचसा वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. आपल्या…