पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीची सत्ता आ. निलेश लंके यांचे वर्चस्व
अहमदनगर:मेट्रो न्यूज
अहमदनगर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. आ.निलेश लंके आणि आ.विजयराव औटी एकत्र आल्याने 18 पैकी 18 जागा निवडून आणण्यात आमदारांना यश आले आहे. या निवडणुकीकडे आ.निलेश लंके विरुद्ध खा.…