मनमाड महामार्गावर दुरुस्तीसाठी वाहतूक आजपासून वळवणार

मनमाड महामार्गावर दुरुस्तीसाठी वाहतूक आजपासून वळवणार

मनमाड महामार्गावर दुरुस्तीसाठी वाहतूक आजपासून वळवणार

नगर मनमाड महामार्गाच्या दृष्टीचे काम तसेच याच महामार्गावर असलेल्या कोल्हार येथील मुलाच्या कामामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महामार्गावरील वाहतूक शुक्रवारपासून वळवण्यात येणार आहे आठ ते 14 डिसेंबर या सात दिवसाच्या कालावधीसाठी ही अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी जाहीर केले भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण अहमदनगर यांचे अधिपत्याखाली जय हिंद रोड बिल्डर्स कडून नगर मनमाड या महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र या महामार्गावरून असल्याचा अवजड वाहतुकीचा वर्दळी मुळे दुरुस्तीच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे या मार्गावरील कोल्हार येथील पुलाचे काम करता येत नाही तसेच कोल्हापूर हा अवजड वाहनानकरिता धोकादायक झालेला असून ह्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार कोंडी होत आहे त्यामुळे या पुलाचे दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे त्यामुळे ही वाहतूक वळवली आहे अवजड वाहनांकरिता पर्यायी मार्ग असे राहणार मिळत बायपास शेंडी बायपास नेवासे कायगाव गंगापूर वैजापूर येवला मार्गे मनमाड कडे किंवा केडगाव बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिक कडे वळवणार आहे शनिशिंगणापूर सोनई वरून राहुरी मार्ग मनमाड कडे जाणारे अवजड वाहने अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मार्गाने जाणार आहेत राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी कडून मनमाड कडे जाणारे जड वाहतूक करता पर्यायी मार्ग श्रीरामपूर बाबळेश्वर निर्मळ पिंपरी बायपास मार्ग कोपरगाव येवला मनमाड कडे मनमाड कडून अहमदनगर कडे येणारे जडवाहनांकरिता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा वैजापूर गंगापूर काळेगाव नेवासा शेंडी बायपास केडगाव बायपास लोणी बाभळेश्वर कडून अहमदनगरकडे येणारे जड वाहनाकरिता पर्यायी मार्ग महाबळेश्वर श्रीरामपूर टाकळीभान नेवासा मार्गे अहमदनगर कडे मनमाड कडून नगर मार्गे पुणे मुंबई कल्याणकडे जाणारे जडवाहनांकरिता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा झगडे फाटा सिन्नर नांदूर शिंगोटे संगमनेर आळाफाटा मार्गे