Browsing Tag

निवेदन

एमपीएससी नावालाच भरती खाजगी तूनच

एमपीएससी नावालाच भरती खाजगी तूनच एमपीएससीच्या मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा? शासकीय सेवेतील घटक क मधील पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी राबवण्यासाठी सेवा प्रवेश नियमित सुधारणा करण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी…

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…

‘द केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित चित्रपट टॅक्स फ्री करावा- वसंत लोढा

अलिकडे रिलिज झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत हाऊसफुल गर्दीत घोडदौड करीत आहे. लोकांच्या मनातील खंत व्यक्त करत या चित्रपटाने सत्य घटनेवर आधारित जे कथानक सादर केले आहे ते लोकांना प्रबोधन करणारे तर आहेच, पण ’लव…

‘अहमदनगर दर्शन’ बससेवा सुरू करण्यासाठी महापौर. फुलसौंदर यांची मागणी

अहमदनगर : अहमदनगर शरातील महानगरपालिका व जवळील कार्यक्षेत्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरिता आणि पर्यटन स्थळास भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक इच्छुक असतात , त्यांना त्या धार्मिक आणि पर्यटन…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन…

अहमदनगर : जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आले.…

वडार समाजाचे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर पाटबंधारे येथील कार्यकारी अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे उपअभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व शाखा अधिकारी यांनी ठेकेदारांशी सगममत करून अंदाजपत्रकानुसार कामे केलेली नाही व बोगस पद्धतीने बिले काढून शासनाची…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन

नगर -जामखेड रोडवर नगर शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असनाऱ्या, जामखेड नाका परिसरात रोडच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या अंतरावर मागील 2 वर्षांमध्ये अनेक गाळे बांधण्यात आली आहेत. सदरची दुकाने गाळे, ही खाजगी मालकीची असून, त्यांचे बांधकाम…

औरंगाबाद जिल्ह्याची “छत्रपती संभाजीनगर” नावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महामंडळाच्या…

राज्य आणि  केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. असे असताना देखील  राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या बर्‍याचशा  बस, बस स्थानक आणि  बस डेपो तथा महामंडळाच्या नाव…

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरू नये

अहमदनगर : मेट्रो न्यूज       दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पध्दतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर…

खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांच्या योजनांचा फायदा

खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्‍या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. पदोन्नती घेतलेले काही…